कुटप्रश्न –
एका भक्ताजवळ काही रक्कम
होती .मार्गातून जाताना त्याने चार देवतांना भेटी दिल्या.जेव्हा प्रत्येक देवळात
पाउल ठेवले तेव्हा त्याच्याकडची रक्कम दुप्पट होते ,आणि तो प्रत्येक देवळात 100
रुपये देतो.जेव्हा तो चौथ्या देवळातून परतला तेव्हा त्याच्याकडे काही पैसे उरले
नाहीत.तर भक्ताजवळ सुरुवातीला असलेली रक्कम कोणती ?
उत्तर – सुरुवातीची रक्कम =93.75
|
93.75. |
|
मंदिर 1 |
187.5 -100 |
87.5 |
मंदिर 2 |
175-100 |
75 |
मंदिर 3 |
150-100 |
50 |
मंदिर 4 |
100-100 |
0 |