कुटप्रश्न –
एका हौदात अशा पद्धतीने
पाणी सोडले जाते की, प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते . साठ मिनिटांनी हौद पूर्ण
भरला तर कितव्या मिनिटाला तो अर्धाच भरलेला गेला असेल ?
उत्तर- पाणी प्रत्येक मिनिटाला
दुप्पट होते .
60 व्या मिनिटाला हौद पूर्ण
भरला गेला आहे म्हणजेच एका मिनिटापूर्वी तो अर्धा भरला जाणार म्हणून 59 व्या मिनिटाला
हौद अर्धा भरलेला असेल .