कुटप्रश्न –
एका व्यापाऱ्याकडे 9
कलिंगडे होती . त्यापैकी 8 कलिंगडांचे वजन प्रत्येकी 1 कि.ग्राम आहे. व एका कलिंगडाचे वजन 1.5 कि.ग्राम आहे.
तराजूचा जास्तीत जास्त दोन वेळा वापर करून नेमके 1.5 कि. ग्राम वजनाचे कलिंगड कोणते
आहे हे कसे शोधता येईल?
उत्तर-
1 |
2 |
3 |
4 |
5 |
6 |
7 |
8 |
9 |
1 |
1 |
1 |
1 |
1.5 |
1 |
1 |
1 |
1 |
समजा
5 क्रमांकाच्या कलिंगडाचे वजन 1.5 कि. ग्राम आहे असे समजू.
*
सर्व कलिंगडाची तीन भागात विभागणी करू.
1 |
2 |
3 |
4 |
5 |
6 |
7 |
8 |
9 |
1 |
1 |
1 |
1 |
1.5 |
1 |
1 |
1 |
1 |
1)
पहिल्या दोन गटाचे वजन केल्यास दुसऱ्या गटातील कलिंगडाचे वजन जास्त भरेल. याचा
अर्थ जादा वजनाचे कलिंगड दुसऱ्या गटात आहे.
2)
दुसऱ्या गटातील कोणत्याही दोन कलिंगडाचे वजन करा .
उदा.
4 व 5 क्रमाकांच्या कलिंगडाचे वजन केल्यास 1.5 कि.ग्राम वजनाचे कलिंगड ओळखता येईल.
समजा
4 व 6 क्रमांकाच्या कलिंगडाचे वजन केल्यास ते समान भरेल यावरून 5 क्रमांकाचे कलिंगड 1.5कि.ग्राम वजनाचे आहे .