सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न ---

 

कुटप्रश्न ---

एका रात्री 7 चोरांनी हिऱ्याच्या दुकानातून काही हिरे चोरले.त्यातील दोन चोर इतरांना धोका देतात.सर्व हिरे एकमेकांमध्ये 2 समान विभागतात  तेव्हा 1 हिरा शिल्लक राहतो.मग ते त्यांच्या फसवणुकीत आणखी एका चोराला बोलावतात आणि पुन्हा सर्व हिऱ्यांचे समान 3 भाग करतात तरीही 1 हिरा शिल्लक राहतो.ते प्रत्येक चोराला एक –एक करून बोलावतात आणि ते हिरे समान भागात वाटण्याचा प्रयत्न करतात.परंतु प्रत्येक परिस्थितीत 1 हिरा शिल्लक राहतो.पण जेव्हा 7 व्या चोराला बोलावतात व हिरे 7 समान भागामध्ये वाटल्यावर एकही हिरा शिल्लक राहत नाही .यावरून सांगा बर किती हिरे होते ?

 

उत्तर – एकूण  हिरे =2401

 

  एकूण  हिरे =2401

शिल्लक हिरे

2

1200

1

3

800

1

4

600

1

5

480

1

6

400

1

7

343

0