सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

तुम्ही एका यात्रेत  आहात . त्या यात्रेत तुम्हाला खालील प्राणी  खरेदी करायच्या आहेत. त्या प्राण्यांची  किंमत खालीलप्रमाणे

10 रुपयाला 1 हत्ती

1 रुपयाला 1 घोडा

1 रुपयाला 8 उंट  

आणि तुमच्याकडे 100 रुपये आहेत.प्राण्यांची संख्या 100 आली पाहिजे . वरील सर्व प्राणी  घ्यायचे  आहेत. तर कोणते  प्राणी किती खरेदी करता येतील ?

 

किमत

वस्तूंची संख्या

एकूण रक्कम

हत्ती

 10 रुपयाला 1

07

70

घोडा

1 रुपयाला 1

21

21

उंट

1 रुपयाला 8

72

09

 

 

100

100