सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

एका तलावात विशिष्ट प्रकारचे कमळ असतात.या कमळांना जेवढी फुले येतात , ती संख्या दररोज दुप्पट होत असते.पहिल्या दिवशी एक फूल असले की दुसऱ्या दिवशी दोन , तिसऱ्या दिवशी चार असे वाढतात.30 दिवसात संपूर्ण तलाव कमळाच्या फुलांनी पूर्ण भरून जायचा.प्रश्न असा की , जर पहिल्या दिवशी दोन फुले आली तर तलाव पूर्ण भरायला किती दिवस लागतील ?

 

 

 

 

1

1

2

2

2

4

3

4

8

4

8

16

5

16

32

6

32

64

7

64

128

8

128

256

9

256

512

10

512

1024

11

1024

2048

12

2048

4096

13

4096

8192

14

8192

16384

15

16384

32768

16

32768

65536

17

65536

131072

18

131072

262144

19

262144

524288

20

524288

1048576

21

1048576

2097152

22

2097152

4194304

23

4194304

8388608

24

8388608

16777216

25

16777216

33554432

26

33554432

67108864

27

67108864

134217728

28

134217728

268435456

29

268435456

536870912

30

536870912

 

 

तलाव भरायला 29 दिवस लागतील .