सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबीयांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे , तिघात मिळून एक डाळीचे भांडे ,पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणात मिळून एक श्रीखंडाचे भांडे , याप्रमाणे एकूण 108 भांडे पदार्थ मागवले . यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला व कमी पडला नाही.तर एकूण किती कुटुंबीय मेजवानी साठी उपस्थित होते ?

उतर – एकूण 90 कुटुंबीय मेजवानी साठी उपस्थित होते.

2,3,5,6 चा लसावि =90 येतो .