सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

जर  मला आणखी एक भाऊ असता ,तर मला बहिणींच्या दुप्पट भाऊ असते .जर मला आणखी एक बहिण असती , तर प्रत्येकांची संख्या समान झाली असती .तर माझ्या भावांची व बहिणींची संख्या किती ?

उत्तर – 3 भाऊ  व 2 बहिणी

 

3 भाऊ + 1 भाऊ = 4 भाऊ       2 बहिणींच्या दुप्पट

2 बहिणी + 1 बहीण = 3 बहिणी    भावांची संख्या व बहिणींची संख्या समान