सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न -

 

कुटप्रश्न -

रमेशच्या आईने त्याच्यासाठी 100 लाडू बनवले. रमेशला संख्याज्ञान हा पाठ आठवला. त्याने ते सर्व लाडू 1 ते 100 क्रमाने लावून घेतले.सुरुवातीला रमेशने

1) त्रिकोणी संख्यांच्या क्रमांकाचे लाडू खाल्ले.

2) नंतर त्याने राहिलेल्यापैकी मूळ संख्या क्रमांकाचे लाडू खाल्ले.

3)नंतर त्याने राहिलेल्यापैकी वर्ग संख्या क्रमांकाचे लाडू खाल्ले.

4) नंतर घन संख्या क्रमांकाचे लाडू खाल्ले .

5) नंतर फक्त विषम संख्या क्रमांकाचे लाडू खाल्ले.

शेवटी राहिलेले सर्वच लाडू ओळीने खाल्ले. तर सर्वात शेवटी त्याने कोणत्या क्रमांकाचा लाडू खाल्ला?

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

27

28

29

30

31

32

33

34

35

36

37

38

39

40

41

42

43

44

45

46

47

48

49

50

51

52

53

54

55

56

57

58

59

60

61

62

63

64

65

66

67

68

69

70

71

72

73

74

75

76

77

78

79

80

81

82

83

84

85

86

87

88

89

90

91

92

93

94

95

96

97

98

99

100

त्याने 98 क्रमांकाचा लाडू सर्वात शेवटी खाल्ला.