सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न –

 कुटप्रश्न –

एका शेतकऱ्याच्या शेतात काही नारळाची झाडे आहेत . एके दिवशी नारळाच्या झाडावरून तो 90 नारळ काढतो. सर्व नारळ 30-30 याप्रमाने 3 पोत्यात भरतो.घरी येताना त्याला 30 टोलनाके लागतात.या टोल नाक्यांचा एक नियम असतो , जेवढी पोती तेवढे नारळ त्याना द्यायचे . मग तो शेतकरी जास्तीत जास्त किती नारळ घरी घेऊन जाऊ शकेल ?

उत्तर –

टोल नाके

दिलेले नारळ

1

3

2

3

3

3

4

3

5

3

6

3

7

3

8

3

9

3

10

3

11

         2

12

2

13

2

14

2

15

2

16

2

17

2

18

2

19

2

20

2

21

2

22

2

23

2

24

2

25

2

26

          1

27

1

28

1

29

1

30

1

90-65

      25

 

शेतकरी 25 नारळ घरी घेऊन जाऊ शकेल .