कुटप्रश्न
–
B
A झाडावरील एक पक्षी B झाडावर गेल्यास पक्ष्यांची
संख्या समान होते.
B
झाडावरील एक पक्षी A झाडावर गेल्यास A झाडावरील पक्ष्यांची संख्या B च्या दुप्पट
होते.
तर
प्रत्येक झाडावरील पक्ष्यांची संख्या किती ?
उत्तर
– A झाडावर 7 पक्षी होते . व B झाडावर 5 पक्षी होते.
1)
7 -1 = 6 5+1 =6
2)
7+1 =8 5-1 =4