कुटप्रश्न –
एक म्हातारा कबुतर झाडावर बसला होता .तेवढ्यात
कबुतरांचा पहिला थवा आला . म्हाताऱ्या कबुतराने विचारले , किती जण आहात ?
पहिल्या थव्याचा नायक म्हणाला , आम्ही
जेवढे या थव्यात आहोत तेवढेच दुसऱ्या थव्यात आहेत.तिसऱ्या थव्यात आमच्या निम्मे
आहेत ,चौथ्या थव्यात तिसऱ्या थव्याच्या निम्मे आहेत .सर्वांची बेरीज करून त्यात
तुम्हाला मिळवले तर एकूण 100 होतात . तर पहिल्या थव्यात किती कबुतरे आहेत ?
उत्तर-
पहिला थवा |
36 |
दुसरा थवा |
36 |
तिसरा थवा |
18 |
चौथा थवा |
9 |
म्हातारा कबुतर |
1 |
एकूण कबुतरे |
100 |