कुटप्रश्न ---
सात मित्र P,Q,R,S,T ,W आणि X सात मजली
इमारतीत राहतात .ज्याची संख्या 1 ते 7 आहे. पहिला मजला तळमजला आहे.आणि 7 वा मजला
वरचा मजला आहे. P चौथ्या मजल्यावर राहतो.Q लगेच W च्या खाली राहतो .S विषम
क्रमांकाच्या मजल्यावर राहत नाही.W दुसऱ्या आणि सातव्या मजल्यावर राहत नाही.R तळमजल्यावर
राहत नाही.S हा Qखाली कोणत्याही मजल्यावर राहत नाही.X तळमजल्यावर राहत नाही.आणि
फक्त विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो.एक व्यक्ती S आणि P दरम्यान राहतो.5 लोक T
आणि R मध्ये राहतात.
उत्तर
-
7 |
R |
6 |
S |
5 |
X |
4 |
P |
3 |
W |
2 |
Q |
1 |
T |