कुटप्रश्न –
एकदा काही मांजरीना चटया सापडल्या.प्रत्येक चटईवर एकच मांजर बसले तर एका मांजरीला चटई मिळणारच नाही.पण एका चटईवर दोन मांजरी बसल्या तर एक चटई शिल्लक राहते.तर किती मांजरी व किती चटया होत्या?
उत्तर-
4 मांजरी व 3 चटया होत्या.