सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न

100 लोक ओळीत उभे आहेत.अ.क्र . 1 ते 100.पहिल्या क्रमांकाच्या व्यक्तीकडे 1 तलवार आहे.तो त्याच्या पुढील क्रमांकाच्या म्हणजे 2 क्रमांकाच्या व्यक्तीस ठार करून तलवार तिसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तीकडे देतो.अशा प्रकारे सर्व व्यक्ती क्रम-क्रमाने पुन्हा तीच कृती करतात . तर शेवटी कोणत्या क्रमांकाचा व्यक्ती जिवंत राहील ?

 

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

27

28

29

30

31

32

33

34

34

36

37

38

39

40

41

42

43

44

45

46

47

48

49

50

51

52

53

54

55

56

57

58

59

60

61

62

63

64

65

66

67

68

69

70

71

72

73

74

75

76

77

78

79

80

81

82

83

84

85

86

87

88

89

90

91

92

93

94

95

96

97

98

99

100

 

73 क्रमांकाचा व्यक्ती शेवटी जिवंत राहील.