कुटप्रश्न
---
खालील
चौरसांमध्ये 1 ते 9 अंकांचा वापर करावयाचा
आहे. एक अंक एकदाच वापरावयाचा आहे. आडव्या व उभ्या ओळीतील संख्यांची बेरीज समान
आली पाहिजे. अशा पद्धतीने अंकांची मांडणी करा.
|
|
|
|
|
|
|
|
|
उत्तर-
8 |
3 |
4 |
1 |
5 |
3 |
6 |
7 |
2 |
अशा
पद्धतीने आणखी काही प्रकारे अंकांची
मांडणी करता येईल.