कुटप्रश्न –
एका व्यापाऱ्याकडे 40 घोडे
होते . त्यांची निगा एक नोकर ठेवत असे. तबेल्यामध्ये त्याने खालीलप्रमाणे घोडे बांधले होते .
1 |
9 |
1 |
9 |
|
9 |
1 |
9 |
1 |
तो व्यापारी ओळी व आडव्या
रांगा मोजायचा .त्यांची बेरीज 11 आली. की तो सर्व घोडे आहेत असे समजायचा.
नोकराच्या हे लक्षात आले. त्याने त्यातील 8 घोडे बाजूला काढले. व आडव्या व उभ्या
रांगेतील बेरीज 11 येईल अशा पद्धतीने घोडे बांधले. व्यापारी दररोज फक्त आडव्या व
उभ्या रांगेतील घोडे मोजायचा .पहिली चोरी पचली असे लक्षात आल्यावर नोकराने पुन्हा 8 घोडे बाजूला काढले . आडव्या व उभ्या
रांगेतील बेरीज 11 येईल अशा पद्धतीने घोडे बांधले.व्यापाऱ्याचे 16 घोडे नोकराने कसे
चोरले असतील ?उत्तर -
3 |
5 |
3 |
5 |
|
5 |
3 |
5 |
3 |
9 |
1 |
1 |
1 |
|
1 |
1 |
1 |
9 |