C चे उच्चारण दोन प्रकारे होते. 1) स 2) क
* C च्या नंतर i, y, e आले तर 'c' चा उच्चार ' स ' असा होतो.
उदा. city , cycle, rice...
*C च्या नंतर a, o, u, k, t यापैकी वर्ण आला तर उचार 'क' होतो.
उदा. cat, cot, cut, back...
* C च्या नंतर ia अथवा ea असेल तर उचार ' श' होतो.
उदा. Social, Ocean...
--------------------------------------------------------------------------------
G चे उच्चारण दोन प्रकारे होते. 1) ज 2) ग
*शब्दाच्या शेवटी ge असेल तर उचार 'ज' होतो.
उदा.Age, Page, Germ, Gem, Gist...
*अन्य ठिकाणी G चा उच्चार "ग' होतो.
उदा. Big, Give, Finger...
* शब्दाच्या शेवटी be, g, gg, ge, je, ee, y असेल तर त्याच्या नंतर आलेल्या S चा उचार ' ज' होतो.
उदा. Tribes, Boys, Bags, Ways, Eggs, Rupees...
* शब्दाच्या शेवटी f, p, pe, te असेल तर त्याच्या नंतर आलेल्या S चे उच्चारण 'स' असे होते.
उदा. Lips, roofs, chips, kites, hopes...
*शब्दात S अथवा SS च्या नंतर ia , ion असेल तर S चा उच्चार 'श' असा होतो.
उदा. Asia, Session, Penson, Russia...
-------------------------------------------------------------------------------
T चे उच्चारण श, च, थ, द असा होतो.
* शब्दाच्या नंतर T आणि त्याच्या नंतर ia, ie, io असेल तर उच्चारण 'श ' होतो.
उदा. Initial, Patient, Portion, Ratio, Promotion...
* जर शब्दात S नंतर tion अथवा ure येत असेल तर 'T' चा उच्चार 'च' होतो.
उदा. Question, Nature, Picture, Capture...
* शब्दात T नंतर H आल्यास कधी 'थ' तर कधी 'ध' होतो.
उदा. Thick, thin, three, this, then, there...
Thames, thoms... मराठीच्या थ सारखे उच्चारण होते.

* 'फ' साठी F व ph वापरतात.
* 'क' साठी k,q,ck, ch वापरतात.
उदा. Kite, Kind, Queen, chemist, character, stock, check.
* शब्दाच्या शेवटी 'e' या अक्षराचा उच्चार होत नाही.
उदा. game, kite, name, wife...
* 'L' च्या पुढे d, k, m असल्यास 'L' चा उच्चार होत नाही.
उदा. could, walk, calm, palm. talk...
* B अक्षराच्या पूर्वी 'M' आल्यास B चा उच्चार होत नाही.
उदा. thumb, comb...
* 'Q" अक्षराच्या पुढे बऱ्याचदा 'U' हे अक्षर येते.
उदा. Queue, Queen, Quit, Question....
------------------------------------------------------------------------------
*