सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

लिंग विचार-५

लिंग विचार-५

  1. खालील शब्दातील नपुसकलिंगी नामे शोधा.

  2. चप्पल
    नक्कल
    अक्कल
    टक्कल

  3. खालील शब्दातील नपुसकलिंगी नामे शोधा.

  4. झुडपे
    झोप
    झोपाळे
    झरे

  5. खालील शब्दातील नपुसकलिंगी नामे शोधा.

  6. सोने
    पैसे
    पारा
    चांदी

  7. खालील शब्दातील नपुसकलिंगी नामे शोधा.

  8. मित्र
    मंत्र
    पुत्र
    शस्त्रे

  9. खालील शब्दातील नपुसकलिंगी नामे शोधा.

  10. उतरण
    ठेवण
    साधने
    चढण

  11. खालील शब्दातील नपुसकलिंगी नामे शोधा.

  12. नथ
    दागिना.
    सोने
    चांदी

  13. खालील शब्दातील नपुसकलिंगी नामे शोधा.

  14. बाग
    आग
    डाग
    शिंग

  15. खालील शब्दातील नपुसकलिंगी नामे शोधा.

  16. तरस
    लांडगा
    कोल्हा
    वाघीण

  17. खालील शब्दातील नपुसकलिंगी नामे शोधा.

  18. उंदीर
    मंदिर
    कंदील
    उंट

  19. खालील शब्दातील नपुसकलिंगी नामे शोधा.

  20. मोर
    कावळा
    बदक
    पोपट