सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

वचन विचार-२

वचन विचार -२

एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.
  1. एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  2. तारा
    धारा
    गारा
    वारा

  3. एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  4. उवा
    तवा
    जावा
    जळवा

  5. एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  6. विटा
    लाटा
    काटा
    खाटा

  7. एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  8. गोळे
    सुळे
    मुळे
    तळे

  9. एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  10. फुले
    केळे
    मुले
    सुळे

  11. एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  12. खेडे
    वेडे
    झाडे
    वाडे

  13. एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  14. लाडू
    खडू
    लेकरू
    झाडू

  15. एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  16. पोपट
    मोर
    मैना
    घार

  17. एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  18. जाते
    शेते
    खते
    शिते

  19. एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  20. चाके
    नखे
    डोके
    बाके