सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

वचन विचार -५

वचन विचार -५

  1. खालील शब्दातून एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  2. खडे
    खेडे
    सडे
    वडे

  3. खालील शब्दातून एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  4. वाळे
    बाळे
    जाळे
    माळे

  5. खालील शब्दातून एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  6. भाकरी
    नारी
    खोरी
    दरी

  7. खालील शब्दातून एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  8. भाट
    पाठ
    माठ
    गाठ

  9. खालील शब्दातून एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  10. भाक
    भांडे
    भराव
    भक्त

  11. खालील शब्दातून अनेकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  12. बोळके
    खोके
    डोके
    ठोके

  13. खालील शब्दातून अनेकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  14. खोरे
    बकरे
    लक्तरे
    कोकरे

  15. खालील शब्दातून अनेकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  16. पिंगा
    रांगा
    दंगा
    टांगा

  17. खालील शब्दातून अनेकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  18. जोडपे
    जोडवे
    गोडवे
    गाऱ्हाणे

  19. खालील शब्दातून अनेकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.

  20. खंड
    दंड
    कड
    नड