सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

वचन विचार -६

वचन विचार -६

प्रश्नात दिलेल्या शब्दाचे वचन बदलून योग्य पर्याय निवडा

  1. पावित्र्य

  2. पावित्र्य
    पवित्र
    पवित्रा
    पावितत्र्ये

  3. पातळी

  4. पातळ
    पातळे
    पातळ्या
    पातळा

  5. उतार

  6. उतारे.
    उतारा
    उतारी
    उतार

  7. घड्याळ

  8. घड्याळी
    घड्याळ
    घड्याळे
    घड्याळा

  9. नवीकोरी

  10. नवेकोरे
    नवीकोऱ्या
    नवीकोरी
    नव्या कोऱ्या

  11. नक्कल

  12. नकल्या
    नकला
    नकली
    नकलू

  13. खारीक

  14. खार्का
    खरका
    खारीका
    खारका

  15. विहीण

  16. विहिरी
    विहिण्या
    विहिणी
    विहिणा

  17. जीभ

  18. जिभली
    जिभल्या
    जीभ
    जिभा

  19. डोळे

  20. नयना
    नजरा
    डोळा
    नेत्रा