सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

लिंग विचार -६

लिंग विचार-६

  1. खेडी या नामाचे लिंग ओळखा.

  2. पुल्लिंग
    स्त्रीलिंग
    नपुसकलिंग
    उभयलिंग

  3. चंद्रकोर या शब्दाचे लिंग ओळखा.

  4. पुल्लिंग
    स्त्रीलिंग
    नपुसकलिंग
    उभयलिंग

  5. चुकीची कामे केल्याने त्याचे फार नुकसान झाले.' कामे ' शब्दाचे लिंग ओळखा.

  6. पुल्लिंग
    स्त्रीलिंग
    नपुसकलिंग
    उभयलिंग

  7. बाळ या नामाचे लिंग ओळखा.

  8. पुल्लिंग
    स्त्रीलिंग
    नपुसकलिंग
    वरील सर्व

  9. हरीण नामाचे लिंग ओळखा

  10. पुल्लिंग
    स्त्रीलिंग
    नपुसकलिंग
    पुल्लिंग व नपुसकलिंग

  11. झाडे या शब्दाचे लिंग कोणते ?

  12. पुल्लिंग
    स्त्रीलिंग
    नपुसकलिंग
    उभयलिंग

  13. सुया या शब्दाचे लिंग कोणते ?

  14. पुल्लिंग
    स्त्रीलिंग
    नपुसकलिंग
    उभयलिंग

  15. काटे या शब्दाचे लिंग कोणते ?

  16. स्त्रीलिंग
    पुल्लिंग
    उभयलिंग
    नपुसकलिंग

  17. ससे या शब्दाचे लिंग कोणते ?

  18. नपुसकलिंग
    उभयलिंग
    स्त्रीलिंग
    पुल्लिंग

  19. नाणी या शब्दाचे लिंग कोणते ?

  20. पुल्लिंग
    स्त्रीलिंग
    नपुसकलिंग
    स्त्रीलिंग व नपुसकलिंग