सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

वचन विचार-१

वचन विचार -१

प्रश्नात विचारलेल्या प्रत्येक शब्दाचे अनेकवचनी रूप पर्यायातून शोधा.
  1. मैत्रीण

  2. मैत्रिणी
    मैत्रीणी
    मैतरणी
    मित्रणी

  3. म्हैस

  4. म्हैसी
    म्हसी
    म्हशी
    म्हैसिणी

  5. पिसू

  6. पिसवा
    पिसु
    पिसव्या
    पिसे

  7. विळी

  8. विळे
    विळ्या
    विळा
    विळू

  9. वधू

  10. विधवा
    वधवा
    वधुरी
    वधू

  11. लोटी

  12. लोटा
    लोटे
    लोट्या
    लोटी

  13. तोंड

  14. तोंडा
    तोंडी
    तोंड
    तोंडे

  15. कोळी

  16. कोळे
    कोळ्या
    कोळी
    कोळा

  17. लेखिका

  18. लेखिका
    लेखक
    लेखकी
    लेखक्या

  19. खेडे

  20. खेड्या
    खेडे
    खेडी
    खेडा