सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

प्रार्थना

 हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणेमाणसाने माणसाशी माणसासम वागणेहीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणेमाणसाने माणसाशी माणसासम वागणेहीच अमुची प्रार्थना
धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू देधर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू देएक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू देअन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणेमाणसाने माणसाशी माणसासम वागणेहीच अमुची प्रार्थना
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरीसूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्रीभोवताली दाटला अंधार दुःखाचा जरीसूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्रीतोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणेमाणसाने माणसाशी माणसासम वागणेहीच अमुची प्रार्थना
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगलेपाउले चालो पुढे जे थांबले ते संपलेघेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणेमाणसाने माणसाशी माणसासम वागणेहीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणेमाणसाने माणसाशी माणसासम वागणेहीच अमुची प्रार्थना