कुटप्रश्न –
तुम्ही एका दुकानात आहात .
त्या दुकानात तुम्हाला खालील वस्तू खरेदी करायच्या आहेत. त्या वस्तूंची किंमत
खालीलप्रमाणे
खोडरबर – 50 पैसे
पेन्सिल – 3 रुपये
पेन – 5 रुपये
आणि तुमच्याकडे 100 रुपये
आहेत.वस्तूंची संख्या 100 आली पाहिजे . वरील सर्व वस्तू घ्यायच्या आहेत. तर
कोणत्या वस्तू किती खरेदी करता येतील ?
|
किमत |
वस्तूंची संख्या |
एकूण रक्कम |
खोडरबर |
50 पैसे |
88 |
44 |
पेन्सिल |
3 रुपये |
2 |
6 |
पेन |
5 रुपये |
10 |
50 |
|
|
100 |
100 |