सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

चार चाकी गाडीचे प्रत्येक चाक 100 कि.मी. अंतर चालू शकते . गाडीमध्ये एक चाक जादा आहे.तर गाडी जास्तीत जास्त किती अंतर जाईल ?

 

 

1

2

3

4

25

 

5

2

3

4

25

 

5

1

3

4

25

 

5

1

2

4

25

 

5

1

2

3

25

 

 

 

 

 

125

 

गाडी जास्तीत जास्त 125 किमी अंतर जाईल .