सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न ...

 

कुटप्रश्न ...

 

एका सात मजली इमारतीमध्ये A, B, C, D ,E व F  या सहा व्यक्ति वेगवेगळ्या माळ्यावर राहतात. आणि एका माळ्यावर कोणीच राहत नाही.A पाचव्या माळ्यावर राहतो.पाचव्या माळ्याचा खालचा माळा रिकामा नाही.आणि विषम नंबरचा माळासुद्धा रिकामा नाही.D हा व्यक्ती F आणि E या दोन व्यक्ती राहत असलेल्या माळ्याच्या मधल्या माळ्यावर राहतो.F विषम क्रमांक असलेल्या माळ्यावर राहत नाही .E हा  C राहत असलेल्या माळ्याच्या वरच्या आणि खालच्या माळ्यावर राहत नाही.B सर्वात खालच्या माळ्यावर राहत नाही . तर कोण कोठे राहतो ते दाखवा .

 

7

B

6

 

5

A

4

E

3

D

2

F

1

C