वाद्यांचे प्रकार
1) तंतुवाद्ये –ज्या वाद्यांना
तारा असतात त्यांना तंतुवाद्ये असे म्हणतात.
तंबोरा
तुणतुणे
सतार
व्हायोलीन
वीणा
बुलबुल
रावणहतथा
2) सुषिर वाद्ये- हवेच्या साहाय्याने
वाजवली जाणारी वाद्ये म्हणजे सुषिर वाद्ये असे म्हणतात.
बासरी
पिपाणी
सनई
पेटी ( हार्मोनियम)
शंख
पुंगी
शिटी
3) अवनद्ध वाद्ये –चामड्याने
आच्चादित वाद्ये म्हणजे अवनद्ध वाद्ये (चर्मवाद्ये )
टिमकी
डमरू
ताशा
तबला ढोलकी
डफ
मृदंग
ढोल
खंजिरी
ढीमकी
४)घन वाद्ये –घन वस्तूंचा
एकमेकांवर आघात करून वाजवली जाणारी वाद्ये म्हणजे घन वाद्ये .
घुंगरू
टाळ
झांजा
चिपळ्या
घंटा
खुळखुळा
टिपऱ्या
ट्रॅगल