सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

 

बुद्धिबळाच्या पटावरील एकूण चौरसांची संख्या किती ?

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

8×8

64

7×7

49

6×6

36

5×5

25

4×4

16

3×3

9

2×2

4

1×1

1

एकूण चौरस

204

 

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

चार चाकी गाडीचे प्रत्येक चाक 100 कि.मी. अंतर चालू शकते . गाडीमध्ये एक चाक जादा आहे.तर गाडी जास्तीत जास्त किती अंतर जाईल ?

 

 

1

2

3

4

25

 

5

2

3

4

25

 

5

1

3

4

25

 

5

1

2

4

25

 

5

1

2

3

25

 

 

 

 

 

125

 

गाडी जास्तीत जास्त 125 किमी अंतर जाईल .

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

तुम्ही एका दुकानात आहात . त्या दुकानात तुम्हाला खालील वस्तू खरेदी करायच्या आहेत. त्या वस्तूंची किंमत खालीलप्रमाणे

खोडरबर – 50 पैसे

पेन्सिल – 3 रुपये

पेन – 5 रुपये

आणि तुमच्याकडे 100 रुपये आहेत.वस्तूंची संख्या 100 आली पाहिजे . वरील सर्व वस्तू घ्यायच्या आहेत. तर कोणत्या वस्तू किती खरेदी करता येतील ?

 

किमत

वस्तूंची संख्या

एकूण रक्कम

खोडरबर

50 पैसे

88

44

पेन्सिल

3 रुपये

2

6

पेन

5 रुपये

10

50

 

 

100

100

 

कुटप्रश्न ...

 

कुटप्रश्न ...

 

एका सात मजली इमारतीमध्ये A, B, C, D ,E व F  या सहा व्यक्ति वेगवेगळ्या माळ्यावर राहतात. आणि एका माळ्यावर कोणीच राहत नाही.A पाचव्या माळ्यावर राहतो.पाचव्या माळ्याचा खालचा माळा रिकामा नाही.आणि विषम नंबरचा माळासुद्धा रिकामा नाही.D हा व्यक्ती F आणि E या दोन व्यक्ती राहत असलेल्या माळ्याच्या मधल्या माळ्यावर राहतो.F विषम क्रमांक असलेल्या माळ्यावर राहत नाही .E हा  C राहत असलेल्या माळ्याच्या वरच्या आणि खालच्या माळ्यावर राहत नाही.B सर्वात खालच्या माळ्यावर राहत नाही . तर कोण कोठे राहतो ते दाखवा .

 

7

B

6

 

5

A

4

E

3

D

2

F

1

C

 

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

दहा यंत्रामधून प्रत्येकी 10 ग्राम वजनाच्या  गोळ्या पडत आहेत . यंत्रातील बिघाडामुळे एका यंत्रातून 9 ग्राम वजनाची गोळी बाहेर पडते .

नेमके कोणते यंत्र बिघडले आहे हे कमीत कमी चाचणी घेऊन कसे शोधता येईल ?

1

2

3

4

5

6

7

8

9

10

 

प्रत्येक यंत्रामधून यंत्राच्या क्रमांकाइतक्या गोळ्या घ्या .व त्याचे वजन करा . सर्व गोळ्यांचे वजन 550 ग्राम इतके होईल. जितके वजन कमी भरेल त्या यंत्रामध्ये बिघाड आहे हे त्वरित ओळखता येईल.

उदा. समजा 5 क्रमांकाचे यंत्र बिघडले आहे

10

20

30

40

50

60

70

80

90

100

550

10

20

30

40

45

60

70

80

90

100

545

 

5 ग्राम वजन कमी भरले याचा अर्थ यंत्र क्रमांक 5 मध्ये बिघाड झाला आहे हे शोधता येईल .