सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

प्रश्न पेढी भूगोल - इयत्ता - सातवी -सूर्य , चंद्र व पृथ्वी


                           विषय- भूगोल
इयत्ता- सातवी            घटक-सूर्य,चंद्र व पृथ्वी ( प्रश्न पेढी )
------------------------------------------------------------------------------------------------
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
1) चंद्र अंशतः झाकला जातो , त्या स्थितीला ........................चंद्रग्रहण म्हणतात.

2) सूर्यग्रहण ............................तिथीला होते.

3) चंद्रग्रहण..............................तिथीला होते.

4)चंद्राची परिभ्रमण कक्षा ..........................आहे.

5) चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस ...............म्हणतात.

6) चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो त्या स्थितीस ...............म्हणतात.

7) चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे........... 0 कोन करते.

8) पिधान हे ...........................मुळे घडते.

9) अधिक्रमण हे ...................मुळे  घडते.

10) सूर्य ,चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत आल्यावरच

...................ग्रहण होते.

11) खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी ..................सेकंद असतो.

12) सूर्य ,पृथ्वी  व चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत आल्यावरच

 ...................ग्रहण होते.

13) खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी ..................मिनिटे असतो.

14) अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरा दिवसांच्या चंद्राचा प्रकाशित भाग वाढत

 जाण्याच्या  काळास ....................पक्ष म्हणतात.

15) पौर्णिमेपासून आमावास्येपर्यंतच्या पंधरा दिवसांच्या चंद्राचा प्रकाशित भाग कमी होत जाण्याच्या  काळास ....................पक्ष म्हणतात.
------------------------------------------------------------------------------------------------
एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) सूर्यग्रहणाचे प्रकार लिहा.

2) चंद्रग्रहणाचे प्रकार लिहा.

3) चंद्राची अक्षीय गती म्हणजे काय ?

4) चंद्राची कक्षीय गती म्हणजे काय ?

5) अमावास्येला सूर्य पृथ्वी व चंद्र यांची स्थिती कशी असते ?

6) पौर्णिमेला सूर्य पृथ्वी व चंद्र यांची स्थिती कशी असते ?

7) उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सुर्यग्रहणे होतील.

8) चंद्रावरून कोणकोणती ग्रहणे दिसू शकतील?

9) कंकणाकृती आणि खग्रास  असे सूर्यग्रहण एकाच वेळी दिसू शकेल काय ?

10) सूर्यग्रहणाच्या  दिवशी पृथ्वीवरील कोणत्या भागातून ग्रहण दिसणार नाही?

-----------------------------------------------------------------------------------------------




भौगोलिक कारणे लिहा.

1) चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून कधीही दिसत नाही.

2) दर अमावास्येस सूर्यग्रहण होत नाही .

3) दर पौर्णिमेस चंद्रग्रहण होत नाही.

4) चंद्रग्रहण कंकणाकृती का दिसत नाही ?

5) इतर ग्रहांमुळे होणारी सुर्यग्रहणे आपण पाहू शकत नाही.

--------------------------------------------------------------------------------------------
आकृत्या काढा व नावे लिहा.

1) खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण

2) कंकणाकृती व खंडग्रास सूर्यग्रहण

3) खग्रास व खंडग्रास  चंद्रग्रहण

4 ) चंद्राची उपभू व अपभू स्थिती .

5) चंद्रकला – कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष.
------------------------------------------------------------------------------------------------





सामान्यरूप

सामान्यरूप

खालील वाक्ये वाचा.
मी शाळा जातो.
मी शाळेत जातो.
ही दोन वाक्ये तुम्ही वाचलीत. यांपैकी पहिले वाक्य चुकीचे आहे आणि दुसरे वाक्य बरोबर आहे. या दोन्ही
वाक्यांमध्ये काय फरक आहे? पहिल्या वाक्यातशाळाहा शब्द आहे. दुसऱ्या वाक्यातशाळाया शब्दाला
‘-हा प्रत्यय लागला आहे.
खालील वाक्ये वाचा.
() राम मित्राशी बोलतो.
() रेश्मा पालीला घाबरते.
() कल्पना दुकानात जाते.
या वाक्यांमध्ये,
नाम + प्रत्यय
मित्र + -शी
पाल + -ला
दुकान + -
मित्र, पाल, दुकान या नामांना अनुक्रमे -शी, -ला, -त हे प्रत्यय जोडलेले आहेत. प्रत्यय लागण्यापूर्वी या
शब्दांमध्ये काही बदल झाले आहेत. उदा., मित्र ~ मित्रा-, पाल~पाली-, दुकान~दुकाना-. शब्दाला प्रत्यय
लागण्यापूवीर् होणार्या या बदलाला शब्दाचे सामान्यरूप म्हणतात. शब्दाच्या मूळ रूपाला सरळरूप म्हणतात.
उदा., ‘दुकानहे सरळरूप आणि दुकाना- हे सामान्यरूप.
नामांना किंवा सवर्नामांना लागणारे प्रत्यय अनेक प्रकारचे असतात. -ला,-,-ने,-शी,-चा,-ची,-चे इत्यादी.
लक्षात ठेवा : काही वेळा शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या रूपात बदल झालेला दिसत नाही.
उदा., खिडकी, खोली यासारखी ईकारान्त स्त्रीलिंगी नामे.



शब्दाचे सामान्यरूप न करता काही वाक्ये तयार करा. ती मोठ्याने वाचा. नंतर सामान्यरूपासह ती पुन्हा तयार
करा. ती लिहिताना एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, की सामान्यरूपातला शब्द आणि त्याचे प्रत्यय जोडूनच लिहायचे
असतात. उदा., रवी ने पाल ला मारले. X
                            रवीने पालीला मारले.ü
घोडा, माळ, पाल, घर, दुकान ही सामान्यनामे आहेत; पण अंजली, सुजाता, राजीव ही विशेषनामे आहेत.
विशेषनामांना प्रत्यय लावताना त्यांचे सामान्यरूप होत नाही. उदा., अंजलीला, सुजाताला, राजीवला.
----------------------------------------------------------
पुल्लिंगी नामाची सामान्यरूपे-
1) अ – कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप आ-कारान्त होते.
* बैल- बैलाला   डोंगर – डोंगरात
2) आ- कारान्त व ए- कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप या-कारान्त होते.
* मळा- मळ्यात  वाडा – वाड्यात  फडके- फडक्यांना
3 ) ई- कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप या-कारान्त होते
*शेतकरी- शेतकऱ्याला कोळी- कोळ्याला
4) संस्कृत मधून आलेल्या ई-कारान्त व ऊ- कारान्त शब्दाचे सामान्यरूप दीर्घांन्त तसेच लिहावे
* कवी- कवीला साधू- साधूचे
5)ऊ-कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप वा-कारान्त होते.
* भाऊ- भावाने लाडू- लाडवाचा
6) ओ-कारान्त  पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ओ-कारान्तच राहते.
*किलो- किलोस.
------------------------------------------------------------




स्त्रीलिंगी नामाची सामान्यरूपे-
1) अ-कारान्त  स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ए-कारान्त व अनेकवचनात आ-कारान्त होते.
* वाट- वाटेत- वाटात  लाट- लाटेचा- लाटांचा
2) काही स्त्रीलिंगी अ-कारान्त शब्दाचे सामान्यरूप ई-कारान्त होते.
*गाय- गाईला भिंत- भिंतीला
3)आ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ए-कारान्त होते.
*दिशा- दिशेला हवा- हवेत
4) ई- कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ई- कारान्त आणि अनेकवचनात या- कारान्त होते.
* पेटी-पेटीत-पेट्यात नदी- नदीने- नद्यांनी
5) ऊ- कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप अनेकवचनात वा-कारान्त होते.
* सासू- सासूला- सासवांना.
6) ओ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ओ-कारान्तच राहते.
*बायको- बायकोचा
------------------------------------------------------------
नपुसकलिंगी नामांची सामान्यरूपे-
1) अ- कारान्त नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप आ-कारान्त होते.
*झाड- झाडाचे दार- दाराचे
2)ई- कारान्त नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप या-कारान्त होते.
*लोणी- लोण्याचा
3)ए- कारान्त नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप या-कारान्त होते.
* गाणे- गाण्यात
4) ऊ- कारान्त नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप आ-कारान्त होते.
*शिंगरू-शिंगराला वासरू- वासराला
5) काही उ- कारान्त नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप वा-कारान्त होते.
* कुंकू- कुंकवाचा
------------------------------------------------------------


इतर काही नियम-
1)सामान्यरूप होताना म पूर्वीचे अनुस्वारासाहित अक्षर हे अनुस्वार विरहीत होते.
* किंमत- किमतीला गंमत- गमतीचा
2) सामान्यरूपाच्या वेळी उपांत्य अक्षर क किंवा प चे द्वित्व असल्यास ते निघून जाते.
* छप्पर- छपराचा
3) पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी सा असल्यास सामान्यरूपाच्या वेळी शा होतो.
*पैसा- पैशाला
4)शब्दाचे  उपांत्य अक्षर ई किंवा ऊ असेल तर सामान्यरूप ई- ऐवजी य व ऊ- ऐवजी व येतो.
* फाईल- फायलीत  देऊळ- देवळात.
------------------------------------------------------------
 चाचणी- सामान्यरूप  येथे क्लिक करा.



HOW TO TAKE SCREEN SHOT OF PC
------------------------------------------------------------------------------------------------
संगणकावरील कळफलकाचा वापर करून screen shot घेणे.
1) संगणकाच्या कळफलकावरील Prtscr हे बटन press करा.
2) ctrl + C हे बटन press करून Copy करून घ्या.
3) Paint उघडून ctrl + V press करून paste करा.
4) screen shot- paint मध्ये आलेला दिसेल.

snipping tools चा वापर करून screen shot घेणे.
1) Accessories मधील snipping tools सुरु करा.
2) snipping tools यामधील new या बटनावर क्लिक करा.
3) screen shot चा किती भाग घ्यायचा आहे तो select करा.
4) file ला नाव द्या व save करा.
एखाद्या चालत्या video मधील एखादे चित्र screen shot च्या माध्यमातून घेणे.
1) सदरचा video – mozilafirefox च्या address बार वर drag करा.video  सुरु होईल.
2) जो screen shot घ्यायचा आहे तेव्हा video थांबवा.
3) त्यानंतर right क्लिक करून snap shot घ्या.
एखाद्या चालत्या video मधील एखादे चित्र screen shot च्या माध्यमातून घेणे.
1) सदरचा video-  vlcmedia player मध्ये सुरु करा.
2) जो screen shot घ्यायचा आहे तेव्हा shift + s बटन press करून screen shot घ्या.
full page screen capture , evernote web clipper यासारखी tools वापरून देखील screen shot घेता येतील.


M.S.office activate :

1) copy & paste the code given below in text document.

2) save the code- save as type filename.cmd.

3) Run this file .

4) code link- activator

TYPES OF NOUNS

वर्गीकरण- संख्यामाला

1. गटात न बसणारे पद कोणते?




... Answer is C)
56 वगळता इतर सर्व संख्या 13 ने विभाज्य आहेत.. "


2. गटात न बसणारे पद कोणते?




... Answer is B)
9 वगळता इतर सर्व मूळसंख्या आहेत..


3. गटात न बसणारे पद कोणते?




... Answer is A)
31 वगळता सर्व संयुक्त संख्या आहेत..


4. गटात न बसणारे पद कोणते?




... Answer is D)
156 वगळता इतर सर्व संख्यांना 11 ने भाग जातो..


5. गटात न बसणारे पद कोणते?




... Answer is B)
26 वगळता इतर सर्व संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत.


6. गटात न बसणारे पद कोणते?




... Answer is D)
65 वगळता इतर सर्व संख्यांच्या अंकांची बेरीज 12 आहे .


7. गटात न बसणारे पद कोणते?




... Answer is C)
64 वर्ग व घन संख्या आहे तर इतर सर्व संख्या फक्त घन संख्या आहेत..


8. गटात न बसणारे पद कोणते?




... Answer is B)
73 वगळता इतर संख्येतील अंकांचा गुणाकार 24 आहे.


9. गटात न बसणारे पद कोणते?




... Answer is C)
18 वगळता इतर सर्व त्रिकोणी संख्या आहेत.


10. गटात न बसणारे पद कोणते?




... Answer is D)
2327 वगळता सर्व संख्या या मूळ संख्याच्या जोड्या आहेत...

वर्गीकरण-शब्दसंपत्ती

1. गटात न बसणारा पर्याय शोधा




... Answer is D)
मंगळ,पृथ्वी,गुरु हे सूर्यमालेतील ग्रह आहेत.परंतु चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. "


2. गटात न बसणारा पर्याय शोधा




... Answer is B)
कार्तिक वगळता सर्व महिने ३१दिवसांचे आहेत..


3. गटात न बसणारा पर्याय शोधा




... Answer is C)
सिंधू वगळता सर्व चंद्राचे समानार्थी शब्द आहेत.


4. गटात न बसणारा पर्याय शोधा




... Answer is A)
शब्द जुळवूनशब्द तयार केल्यास अंबर वगळता सर्व कमळाचे समानार्थी शब्द आहेत..


5. गटात न बसणारा पर्याय शोधा




... Answer is C)
शिळा वगळता सर्व पुल्लिंग गटात येतात..


6. गटात न बसणारा पर्याय शोधा




... Answer is A)
पारा हा द्रवरूप धातू आहे व इतर स्थायू आहेत..


7. गटात न बसणारा पर्याय शोधा




... Answer is C)
मका वगळता सर्व द्विदल धान्ये आहेत.


8. गटात न बसणारा पर्याय शोधा




... Answer is D)
बासरी वगळता सर्व तंतुवाद्ये आहेत.


9. गटात न बसणारा पर्याय शोधा




... Answer is B)
मुळा वगळता सर्व भूमिगत खोडे आहेत.


10. गटात न बसणारा पर्याय शोधा




... Answer is A)
नदी प्रवाही असते तर इतर सर्व पाण्याचे साठे आहेत..

चक्रवाढ व्याज


                           चक्रवाढ व्याज

*एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 160 व 168 रु. आहे.तर व्याजाचा दर किती ?  



                         व्याजातील फरक 
    दर = ------------------------------------------------------ X 100                                     सरळव्याजाची निमपट                   

                         8
 दर  =  ------------------------------------------------------ X 100
                        80 


दर = 10
·          

--------------------------------------------------------------------------
*द.सा.द.शे. 15 % दराने  एका रकमेच्या 2 वर्षाच्या सरळव्याजाने  दोन वर्षात चक्रवाढ व्याज  9 रु. अधिक येते .तर ती रक्कम कोणती ?


             व्याजातील फरक X 100 X 100
मुद्दल =   -------------------------------------------------------- 
                       दर X दर

                     9 X 100 X 100
   मुद्दल = ------------------------------------------------------  
                        15 X 15

    मुद्दल = 400 रु.
---------------------------------------------------------------------------------
एका रकमेची चक्रवाढव्याजाने  15 वर्षात दुप्पट रक्कम होते .त्याच रक्कमेची आठपट होण्यास किती वर्षे लागतील ?

                पट            कालावधी
                2                 15

                8                   æ

               
               2 चा 1/15 घात = 8 चा 1/ æ घात

               2 चा 1/15 घात = 2 चा 3/ æ घात

                 1/15 = 3/æ
     
 म्हणून æ = 45 वर्षे.
---------------------------------------------------------------------