परिपूर्ण संख्या
दिलेल्या संख्येच्या सर्व
विभाजकांच्या यादीतील दिलेली
संख्या वगळून येणाऱ्या विभाजकांची
बेरीज तीच संख्या येते अशा संख्येला
परिपूर्ण संख्या म्हणतात
.उदाहरणार्थ 6
6 चे विभाजक =1,2,3,6
6 च्या विभाजकांची बेरीज
1+2+3=6
म्हणून 6 ही परिपूर्ण संख्या आहे .
इतर काही परिपूर्ण संख्या =28,
496, 8121 इ .