खो=खो मैदान
मैदानाची लांबी-- 23 मीटर मैदानाची रुंदी = 14 मीटर
मुक्त क्षेत्र - खांबापासून = 1.5 मीटर
पहिली पाटी - खांबापासून = 2.15 मीटर
इतर पाट्यामधील अंतर = 1.90 मीटर
बैठक = 30 x 30 सेमी
मुक्त क्षेत्र (2) = 3 मी + पहिली पाटी (2)- 4.30 मी.+ एकूण पाट्या (7) =13.30 मी.+
बैठक चौरस (8)=2.40 मी. = एकूण लांबी= 23 मीटर
