सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.


HOW TO TAKE SCREEN SHOT OF PC
------------------------------------------------------------------------------------------------
संगणकावरील कळफलकाचा वापर करून screen shot घेणे.
1) संगणकाच्या कळफलकावरील Prtscr हे बटन press करा.
2) ctrl + C हे बटन press करून Copy करून घ्या.
3) Paint उघडून ctrl + V press करून paste करा.
4) screen shot- paint मध्ये आलेला दिसेल.

snipping tools चा वापर करून screen shot घेणे.
1) Accessories मधील snipping tools सुरु करा.
2) snipping tools यामधील new या बटनावर क्लिक करा.
3) screen shot चा किती भाग घ्यायचा आहे तो select करा.
4) file ला नाव द्या व save करा.
एखाद्या चालत्या video मधील एखादे चित्र screen shot च्या माध्यमातून घेणे.
1) सदरचा video – mozilafirefox च्या address बार वर drag करा.video  सुरु होईल.
2) जो screen shot घ्यायचा आहे तेव्हा video थांबवा.
3) त्यानंतर right क्लिक करून snap shot घ्या.
एखाद्या चालत्या video मधील एखादे चित्र screen shot च्या माध्यमातून घेणे.
1) सदरचा video-  vlcmedia player मध्ये सुरु करा.
2) जो screen shot घ्यायचा आहे तेव्हा shift + s बटन press करून screen shot घ्या.
full page screen capture , evernote web clipper यासारखी tools वापरून देखील screen shot घेता येतील.