विषय- इतिहास
इयत्ता- सातवी घटक-
शिवपूर्वकालीन भारत
------------------------------------------------------------------------------------------------
नावे सांगा.
1) गोंडवनची राणी-
2) उद्यसिंहाचा पुत्र –
3) मुघल सत्तेचा संस्थापक-
4) बहमनी राज्याचा पहिला सुलतान-
5) गुरु गोविंदसिंग यांनी स्थापन केलेले दल-
6) सिंध प्रांताचा राजा दाहीर याचा पराभव करणारा-
7)आठव्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध राजघराणे-
8)तामीळनाडू मधील प्रसिद्ध घराणे-
9) संपूर्ण कर्नाटक जिंकणारा होयसळ घराण्यातील राजा-
10) शिवपूर्वकाळातील शेवटची वैभवशाली राजवट-
11)आठव्या शतकात सिंध प्रांतावर स्वारी करणारा सेनानी-
12) नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळणारा-
13)मुळचा गुलाम असून दिल्लीचा सत्तधीश बनलेला-
14) पंजाबचा सुभेदार-
15) सुलतान शाहीतील शेवटचा सुलतान-
16) विजयनगरची राजधानी-
17)विजयनगरचा पहिला राजा-
18) बहमनी राज्याची राजधानी-
19)बहमनी राज्याचा मुख्य वजीर-
20)मेवाडचा राजा-
21) निजामशाहीची राजधानी-
22) हुसेन निजामशहाची कर्तबगार मुलगी-
23) अकबराने स्थापन केलेला धर्म-
24) यांच्या नेतृत्वाखाली आहोम संघटीत झाले-
25) शिखांचे नववे गुरु-
26) मारवाडचा राजा-
27)जसवंतसिंगाचा मुलगा-
28) कृष्णदेवरायाने लिहिलेला राजनितीविषयक ग्रंथ-
29) भारतावर अनेकवेळा स्वाऱ्या करणारा-
30) शाहजाहनचा थोरला मुलगा-
कारणे लिहा-
1) बहमनी राज्याची पाच शकले झाली-
2) राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला-
3) राणाप्रताप इतिहासात अजरामर झाला-
4)औरंगजेबाने गुरु तेजबहाद्दरांना कैद केले-
5) राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला-
6) दिल्लीतील सुलातांशाहीचा शेवट झाला
-
*पाठातील घटना कालानुक्रमे लिहा.
*यादव राजवटीची वैशिष्ट्ये लिहा.
*महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या ?
* शिवपुर्वकालीन भारतातील विविध राजसत्ता यांची माहिती खालील
तक्त्याप्रमाणे
बनवा-
राजघराण्याचे नाव
|
ठिकाण / प्रदेश
|
महत्त्वाचे राजे
|
माहिती ( थोडक्यात)
|