शेवटचे अक्षर "शी " असलेले शब्द शोधायचे आहेत.
१) कामाचा कंटाळा असलेला -
२) पदार्थांवर बसणारी --
३) एक तीर्थक्षेत्र -
४) प्रसिद्ध भाजी मार्केट-
५) जहाजाचा कप्तान -
६ ) हंड्याची बहीण --
७ )गळ्यातील अलंकार --
८ )मौजमजा करणारा -
९) नको असलेली -
१०) कपाची जोडीदार --
११) एक आडनाव --
१२) पुणे जवळील गाव --
१३) दर एक तासाने --
१४) काही न खाल्लेला --
१५) झोपतांना डोक्याखाली -
१६) गावठी दारू-
१७) एका पाळीव प्राण्याचे अनेकवचन -
१८) पोळ्यात राहणारी-
१९) सजीवाचे सर्वात लहान एकक -
२०)अस्वलाचा खेळ करणारा -
२१)उशीरा उठणारा -