1) एका शाळेत शिक्षक व विद्यार्थी यांची एकूण संख्या 528 आहे जर 21 विद्यार्थ्यांच्या मागे 1 शिक्षक असतील तर एकूण शिक्षकांची संख्या किती ?
2) एका शाळेत शिक्षक व विद्यार्थी यांची एकूण संख्या 405 आहे जर 26 विद्यार्थ्यांच्या मागे 1 शिक्षक असतील तर एकूण शिक्षकांची संख्या किती ?
3)एका शाळेत शिक्षक व विद्यार्थी यांची एकूण संख्या 324 आहे जर 35 विद्यार्थ्यांच्या मागे 1 शिक्षक असतील तर एकूण शिक्षकांची संख्या किती ?
4)एका कुरणात गुराखी व गुरे यांची एकूण संख्या 156 आहे जर 25 गुरांच्या मागे 1 गुराखी असेल तर एकूण गुराख्यांची संख्या किती ?
5) एका कुरणात गुराखी व गुरे यांची एकूण संख्या 287 आहे जर 40 गुरांच्या मागे 1 गुराखी असेल तर एकूण गुराख्यांची संख्या किती ?