* 1105 चॉकलेट 85 विद्यार्थ्यांना अशा प्रकारे वाटले की प्रत्येक मुलाला 11 चॉकलेट दिली तर प्रत्येक मुलीला 16 चॉकलेट मिळतात तर मुलींची संख्या किती
* एका रांगेत प्रत्येक 10 फूट अंतरावर एक याप्रमाणे 13 झाडे लावलेली आहेत तर पहिल्या व दहाव्या झाडातील अंतर किती ?
* एका संख्येला 12 ने गुणण्या ऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त आला तर ती संख्या कोणती ?
* एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेटीज 2795 आहे व सरासरी 65 आहे तर त्या वर्गात मुले किती असतील ?
* विलास एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता त्याची त्या वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली ?
* सुदर्शन 53 % गुणांनी उत्तीर्ण झाला त्याला एकूण 371 गुण मिळाले तर परीक्षा किती गुणांची होती ?
* ACT/AT=11 तर ACT कोणती संख्या असेल ?
* महेश चा पगार अमोल पेक्षा 20 टक्क्याने कमी आ .हे तर अमोलचा पगार महेश पेक्षा किती टक्के जास्त आहे ?
* एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर सरासरी 11 येते तर शिक्षकाचे वय किती ?
* पाच संख्यांची सरासरी 1000 आहे त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल ?
* पाच महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे सरिताचे वजन मिळवल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरिताचे वजन किती?
* बँकेशी केलेल्या करारानुसार एका व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला व्याजरहित कर्जाचे परतावे समान रकमांच्या काही हप्त्यात करायचे आहेत .18 हप्ते दिल्यानंतर स्वतः 60% फेडली आहे असे त्याच्या लक्षात आले तर करारात ठरलेली हप्त्यांची संख्या किती ?
* एका संख्येला 7 ने गुणून 5 ने भागावयाचे होते. परंतु त्या ऐवजी चुकून 50 ने गुणून 7 भाग दिला तेव्हा उत्तर 25 आले तर खरे उत्तर काय असले पाहिजे ?
* एका कपड्याच्या दुकानात तीन खरेदी करा एक मिळेल अशी ऑफर होती तर त्या दुकानात किती टक्के सूट देण्यात आली ?
* 5000 रुपयांची सरळ व्याजाने 16 वर्षात दाम दुप्पट होत असल्यास त्याच दराने त्याच रकमेची 20 वर्षात होणारी रास कोणती ?
* अमोल व गोपाळ यांच्या वयाचे गुणोत्तर 5:2 आहे. त्यांच्या वयातील फरक 12 वर्षे आहे. तर गोपाळचे वय किती १
* आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षे इतका फरक आहे. त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल तर 5 वर्षांपूर्वी आजोबांचे वय किती वर्षे असेल ?
[26/02, 18:58] Vishwanath: व्याजाचा दर 21% वरून 24% केल्यास ग्राहकाला 4 वर्षाचे व्याज 3000 रुपये जास्त मिळते तर मुद्दलाची रक्कम किती
[26/02, 18:59] Vishwanath: काही संख्यांची सरासरी 19 आहे .जर प्रत्येक संख्येला 4 ने भागले .तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती असेल ?