सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

Y चे उच्चारण

 

Y चे उच्चारण

Y चा उच्चार =

शब्दांच्या  सुरुवातीस अथवा मध्ये yआल्यास  y चा उच्चार करावा .

layer

yet

yell

yellow

you

your

beyond

loyal

Y उच्चार = आय

y अक्षर शब्दाच्या शेवटी असेल आणि y पूर्वी जर एकच आवाज येत असेल  तर उच्चार आय करावा.

dry

try

fry

sky

why

shy

my

by

Y उच्चार =  

y अक्षर शब्दाच्या शेवटी असेल आणि y पूर्वी जर एकापेक्षा जास्त आवाज असतील तर y चा उच्चार  करावा .

funny

sunny

many

body

story

rainy

puppy

silly

twenty

thirty

forty