गंमत गणित
* एखाद्या संख्येत
एकच अंक 6 वेळा किंवा 6 च्या पटीत 12,18,24,30,36...) पुनरावृत्त होत असेल तर त्या संख्येस 3 ने , 7 ने, 11 ने, व
13 ने नि:शेष भाग. जातो
उदा.
222222
666666
555555
444444444444
111111111111111111
* साखरेची किमत 10
% ने वाढविल्याने खप 10% कमी झाला. तर विक्रीत
काय फरक पडला ?
वाढ = 10टक्के (+)
खप =
10 टक्के (-)
वाढ खप (+/-)
( वाढ × खप )÷100
+10 - 10 - [ (+10 × (-10)] ÷100
= (-1
) म्हणून 1 टक्के तोटा
घरगुती
गॅसची किमत 20 % ने वाढविली , पुन्हा
दरवाढीचा प्रस्ताव आल्याने दरवाढ 30 %
केली , तर गॅसच्या किमतीत किती टक्क्याची
वाढ होईल.
वाढ = 20टक्के (+)
वाढ =
30 टक्के (+)
वाढ वाढ (+/-)
( वाढ × वाढ )÷100
+20 +
30 + [ (+20)×(+30)] ÷100
= (+56 ) म्हणून 56 टक्के वाढ होईल.
1)
वाढ (+ ) धन चिन्हाने दाखवावी .
2) खप / घट (-)ऋण चिन्हाने दाखवावी.
3) वरीलप्रमाणे
मांडणी करून उदा . सोडवावे.
4)
उत्तर= + (धन संख्या ) आल्यास वाढ / नफा होईल .
5) उत्तर= - (ऋण संख्या ) आल्यास घट / तोटा होईल .