सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

s चे उच्चारण

 

S चे उच्चारण

शब्दाच्या शेवटी  be,g,gg,ge,ie,ee,y  आले तर s चा उच्चार ज होतो.

Tribes

bags

eggs

toys

natives

memories

stories

rays

rupees

hangs

शब्दाच्या शेवटी  f,p,pe,te  आले तर s चा उच्चार स होतो.

lips

jokes

hopes

chips

roofs

kites

ships

 

शब्दामध्ये s किंवा ss नंतर ia, ion, असेल तर s चा उच्चार श होतो.

Mission

Permission

Pension

Russia

Issue