सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

विभक्ती

 विभक्ती  

उदाहरण

 कारकार्थ

प्रथमा

देव सर्वत्र आहे.

कर्ता

द्वितीया

आम्ही देवास भजतो

 कर्म

तृतीया

देवाने जग निर्माण केले

करण

चतुर्थी

आम्ही देवाला नैवेद्य दाखवला.

संप्रदान

पंचमी

देवाहून कोणी श्रेष्ठ नाही

अपादान

षष्टी

देवाचे सर्वत्र गुणगान गाईले जातात

संबंध

सप्तमी

देवात अनेक सद्गुण आहेत .

अधिकरण

संबोधन

देवा,तुझा अंखड आशीर्वाद आम्हावर राहू दे .

हाक मारणे