प्रश्न 1) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा . गुण -5
1) ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी ........................किरणे
शोषून घेतो .
2)पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण ...........टक्के साठा उपलब्ध आहे.
3) वातावरणाच्या ..............................या थरात वायू आढळत
नाहीत.
4) अग्निशामक नळकांड्यामध्ये .........................हा वायू
वापरतात.
5) 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ...................................म्हणून
मानला जातो.
प्रश्न 2) चूक की बरोबर ते लिहा . गुण -5
1) जमीन आणि मृदा एकच असते...........................................
2) जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल असे म्हणतात..............
3)सजीवांच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन बनते.............................
4) साठवलेले पाणी लगेच शिळे होते............................
5) रेडॉनचा वापर जाहिरातीतील दिव्यात करत्तात..........................
प्रश्न 3) प्रत्येकी दोन नावे लिहा . गुण -5
1) जीवावरणाचे भाग ..................................... .................................
2)मृदेचे जैविक घटक .................................... ................................
3) जीवाश्म इंधन ..................................... .................................
4) हवेतील निष्क्रिय वायू ............................. ................................
5) ओझोनच्या थरास घातक वायू ........................... ............................