सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

संख्याज्ञान -3

 

                                संख्याज्ञान -3

1) 1,2,3 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

2) 2,3,4 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

3)3,4,5 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

4) 4,5,6 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

5)5,6,7 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

6)6,7,8 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

7) 7,8,9 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

8) 1,3,5 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

9) 3,5,7 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

10) 5,7,9 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

11) 2,4,6 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

12) 4,6,8 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

13) 1,3,4 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

14) 1,2,3 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

15) 3,6,9 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

टीप : 1) 1,2,3 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?

* प्रथम अंकांची बेरीज करा

   1+2+3=6

*आलेल्या बेरजेस 222 ने गुणा.

222 ×6 =1332 हे उत्तर

( अंकांच्या बेरजेस प्रत्येक वेळी 222 या संख्येने गुणा.)