सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

संख्याज्ञान-1

 

                                    संख्याज्ञान-1

 

1) 5*38*4  या संख्येत * च्या जागी समान अंक आहेत .त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक  9990 आहे . तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

2) 78**594  या संख्येत * च्या जागी समान अंक आहेत .त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक  18000 आहे . तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

3) 578*43*4  या संख्येत * च्या जागी समान अंक आहेत .त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 29970  आहे . तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

4) 123*4*5   या संख्येत * च्या जागी समान अंक आहेत .त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक  3960 आहे . तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

5) 45*659*   या संख्येत * च्या जागी समान अंक आहेत .त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक  49995 आहे . तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

6) 458*7*  या संख्येत * च्या जागी समान अंक आहेत .त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक  594 आहे . तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

 

7) 9*85*2  या संख्येत * च्या जागी समान अंक आहेत .त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक  69930 आहे . तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

8) 50*8*6  या संख्येत * च्या जागी समान अंक आहेत .त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक  7920 आहे . तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

9) 258**6   या संख्येत * च्या जागी समान अंक आहेत .त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक  810 आहे . तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

10) 65*4*7  या संख्येत * च्या जागी समान अंक आहेत .त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक  0 आहे . तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

(टीप- स्थानिक किमतीतील फरकाच्या डावीकडील अंकात 1 मिळवल्यास * च्या जागी असणारा अंक मिळेल )