संख्याज्ञान -2
1) 485975 या संख्येतील 5
या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
2) 4568976 या संख्येतील 6
या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
3) 7895468 या संख्येतील 8
या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
4)205342 या संख्येतील 2 या
अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
5)586779 या संख्येतील 7 या
अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
6) 7613483 या संख्येतील 3
या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
7) 468745 या संख्येतील 4
या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
8) 135819 या संख्येतील 1
या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
9) 896945 या संख्येतील 9
या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
10) 564080 या संख्येतील 0
या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
( टीप – दिलेल्या अंकाची 9
पट करणे. त्यानंतर येणाऱ्या गुणाकारातील पहिला अंक डावीकडच्या अंकाखाली लिहा.व
दुसरा अंक उजवीकडील अंकाखाली लिहा.
दोन अंकांच्या मधील
रिकाम्या जागी जितके अंक असतील तितक्या वेळा 9 लिहा .)
उदा . 1) 485975 या
संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
4 |
8 |
5 |
9 |
7 |
5 |
|
|
4 |
9 |
9 |
5 |
5000-5 = 4995 हा फरक मिळेल
.