संख्याज्ञान -4
1)
1,2,0 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
2)
2,0,4 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
3)0,4,5 या अंकापासून तयार
होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
4)
4,5,0 या अंकापासून तयार
होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
5)5,0,7 या अंकापासून तयार
होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
6)0,7,8 या अंकापासून तयार
होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
7)
7,0,9 या अंकापासून तयार
होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
8)
0,3,5 या अंकापासून तयार
होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
9)
3,0,7 या अंकापासून तयार

10)
5,7,0 या अंकापासून तयार
होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
11)
0,4,6 या अंकापासून तयार
होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
12)
0,6,8 या अंकापासून तयार
होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
13)
1,0,4 या अंकापासून तयार
होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
14)
3,0,7 या अंकापासून तयार
होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
15) 3,0,9 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज
किती ?
टीप
: 1) 1,2,0 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज
किती ?
*
प्रथम अंकांची बेरीज करा
1+2+0=3
*आलेल्या
बेरजेस 211 ने गुणा.
211
×3 =633 हे उत्तर
(
जर तीन अंकापैकी एक अंक 0 असेल तर अंकांच्या बेरजेस प्रत्येक वेळी 211 या संख्येने
गुणा.)