*द.सा.द.शे 8 दराने एका रकमेची
किती वर्षात दामतिप्पट होईल ?
वर्ष = ( पट -1 )×100 ÷ दर
= ( 3-1) )×100 ÷ 8
=2×100 ÷ 8
= 25 वर्षे .
*द.सा.द.शे 8 दराने एका
रकमेची किती वर्षात दामदुप्पट होईल ?
वर्ष = ( पट -1 )×100 ÷ दर
वर्ष = ( 2 -1 )×100 ÷ दर
= 1×100 ÷ 8
= 12.5 वर्षे .
*द.सा.द.शे 8 दराने एका रकमेची
किती वर्षात दामचौपट होईल ?
वर्ष = ( पट -1 )×100 ÷ दर
वर्ष = ( 4 -1 )×100 ÷ 8
= 3×100
÷ 8
= 37.5 वर्षे .
*द.सा.द.शे 8 दराने एका रकमेची
किती वर्षात दामपाचपट होईल ?
वर्ष = ( पट -1 )×100 ÷ दर
वर्ष = ( 5 -1 )×100 ÷ 8
= 4×100 ÷ 8
= 50 वर्षे .