वर्गमूळ
संख्येच्या एकक स्थानचा अंक |
वर्गाच्या एकक स्थानी येणारा अंक |
1 |
1 |
2 |
4 |
3 |
9 |
4 |
6 |
5 |
5 |
6 |
6 |
7 |
9 |
8 |
4 |
9 |
1 |
5184 या संख्येचे वर्गमूळ किती ?
*वर्ग संख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक आहे म्हणून
वर्गमूळाच्या एकक स्थानी 2 किंवा 8 हा अंक येईल.
* शेवटचे
दोन अंक सोडून तयार होणाऱ्या संख्येच्या जवळची वर्ग संख्या शोधावी.
51 च्या जवळची वर्ग संख्या =49
·
49 चे वर्गमूळ =7
·
मिळणाऱ्या संख्येच्या पुढील अंक
घेऊन गुणाकार करावा.
·
7×8 =56 ही संख्या 51 पेक्षा
मोठी आहे .म्हणजेच मुळची संख्या लहान आहे म्हणून 72 आणि 78 पैकी लहान संख्या घ्यावी .
·
म्हणजेच 5184 या संख्येचे
वर्गमूळ 72 येईल.
7921 या संख्येचे वर्गमूळ किती ?
*वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे म्हणून
वर्गमूळाच्या एकक स्थानी 1 किंवा 9 हा अंक येईल.
* शेवटचे
दोन अंक सोडून तयार होणाऱ्या संख्येच्या जवळची वर्ग संख्या शोधावी.
79 च्या जवळची वर्ग संख्या =64
·
64 चे वर्गमूळ =8
·
मिळणाऱ्या संख्येच्या पुढील अंक
घेऊन गुणाकार करावा.
·
8×9 =72 ही संख्या 79 पेक्षा लहान
आहे .म्हणजेच मुळची संख्या मोठी आहे म्हणून 81 व 89 पैकी मोठी संख्या घ्यावी .
·
म्हणजेच 7921 या संख्येचे
वर्गमूळ 89 येईल.
4489 या संख्येचे वर्गमूळ किती ?
*वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे म्हणून
वर्गमूळाच्या एकक स्थानी 3 किंवा 7 हा अंक येईल.
* शेवटचे
दोन अंक सोडून तयार होणाऱ्या संख्येच्या जवळची वर्ग संख्या शोधावी.
44 च्या जवळची वर्ग संख्या =36
·
36 चे वर्गमूळ =6
·
मिळणाऱ्या संख्येच्या पुढील अंक
घेऊन गुणाकार करावा.
·
6×7 =42 ही संख्या 44 पेक्षा लहान
आहे .म्हणजेच मुळची संख्या मोठी आहे म्हणून 63 व 67 पैकी मोठी संख्या घ्यावी .
·
म्हणजेच 4489 या संख्येचे
वर्गमूळ 67 येईल.