सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

घड्याळ -वेळ

 

               घड्याळ- वेळ

घड्याळ्याच्या काट्याची स्थिती

दर एक तासात

 दर बारा तासात

दर चोवीस तासात

दोन्ही काटे एकावर एक येतात

  1 वेळा

11 वेळा

22 वेळा

दोन्ही काटे एका सरळ रेषेत येतात

1 वेळा

11 वेळा

22 वेळा

दोन्ही काटे 90 अंशाचा कोन करतात

2 वेळा

22 वेळा

44 वेळा

 

·       लगतच्या दोन अंकामध्ये 300 चा कोन होतो.

·       दर एका मिनीटाला मिनिट काटा 60 पुढे सरकतो.

·       दर एका मिनीटाला तास  काटा अर्धा अंश  पुढे सरकतो.

·       1 तास = 60 मिनिटे

·       1 मिनिट = 60 सेकंद

·       1 तास = 3600 सेकंद

·       0.1 तास = 6 मिनिटे

·       0.01 तास =36 सेकंद

 

 

 घड्याळाच्या काट्यातील कोन

1 वाजता

1×30

300

2 वाजता

2×30

600

3 वाजता

3×30

900

4 वाजता

4×30

1200

5 वाजता

5×30

1500

6 वाजता

6×30

1800

7 वाजता

7×30

1500)  (360-210)

8 वाजता

8×30

1200    (360-240)

9 वाजता

9×30

900     (360-270)

10 वाजता

10×30

600     (360-300)

11 वाजता

11×30

300     (360-330)

12 वाजता

12×30

00    (360-360)

 

जर तास व मिनिटे यांचे गुणोत्तर 1: 4 असेल तर मिनिटांची दुप्पट करणे-

 1 वाजून 4 मिनिटे

80

 2 वाजून 8 मिनिटे

160

 3 वाजून 12 मिनिटे

240

 4 वाजून 16 मिनिटे

320

 5 वाजून 20 मिनिटे

400

 6 वाजून 24 मिनिटे

480

 7 वाजून 28 मिनिटे

560

 8 वाजून 32 मिनिटे

640

 9 वाजून 36 मिनिटे

720

 10 वाजून 40 मिनिटे

800

 11 वाजून 44 मिनिटे

880

12 वाजून 48 मिनिटे

960

 

जर तास व मिनिटे यांचे गुणोत्तर 1: 5 असेल तर मिनिटांची निमपट करणे-

 1 वाजून 5 मिनिटे

2.50

 2 वाजून 10 मिनिटे

50

 3 वाजून 15 मिनिटे

7.50

 4 वाजून 20 मिनिटे

100

 5 वाजून 25 मिनिटे

12.50

 6 वाजून 30 मिनिटे

150

 7 वाजून 35 मिनिटे

17.50

 8 वाजून 40 मिनिटे

200

 9 वाजून 45 मिनिटे

22.50

 10 वाजून 50 मिनिटे

250

 11 वाजून 55 मिनिटे

27.50

 

जर तास व मिनिटे यांचे गुणोत्तर 1: 6 असेल तर मिनिटांची निमपट करणे-

 1 वाजून 6 मिनिटे

30

 2 वाजून 12 मिनिटे

60

 3 वाजून 18 मिनिटे

90

 4 वाजून 24 मिनिटे

120

 5 वाजून 30 मिनिटे

150

 6 वाजून 36 मिनिटे

180

 7 वाजून 42 मिनिटे

210

 8 वाजून 48 मिनिटे

240

 9 वाजून 54 मिनिटे

270

11 वाजता

300

 

 

 

जर तास व मिनिटे यांचे गुणोत्तर 1: 3 असेल तर (मिनिटाला 4 ने गुणावे) + (मिनिटाला 2ने भागावे) -

 1 वाजून 3 मिनिटे

13.50

 2 वाजून 6 मिनिटे

270

 3 वाजून 9 मिनिटे

40.50

 4 वाजून 12 मिनिटे

540

 5 वाजून 15 मिनिटे

67.50

 6 वाजून 18 मिनिटे

810

 7 वाजून 21 मिनिटे

94.50

 8 वाजून 24 मिनिटे

1080

 9 वाजून 27 मिनिटे

121.50

10 वाजून 30 मिनिटे

1350

 

 

 

कोणत्याही वेळेचा कोन काढताना पुढील सूत्राचा वापर करावा.

 

(तास × 30) +(  × मिनिटे )

 

 

(तास × 30) +( 5.5 × मिनिटे )